भारतीय सैन्य दलात तांत्रिक प्रवेश योजना अंतर्गत पदांच्या एकूण १९१ जागा

भारतीय सैन्य दलात लघु सेवा आयोग (तांत्रिक ५६ पुरुष आणि तांत्रिक २७ महिला) प्रवेश योजना अंतर्गत एकूण १९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

तांत्रिक प्रवेश अंतर्गत एकूण १९१ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.