केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत खाण मंत्रालयात विविध पदांच्या ४४ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या अधिनस्त असलेल्या खाण मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४४ जागा
फोरमॅन (इलेक्ट्रिकल), वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स), वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (धातु विज्ञान), तज्ञ ग्रेड (III) आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २५/- रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीसमध्ये पूर्णपणे सवलत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.