आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात सल्लागार पदांच्या एकूण ५ जागा

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MOHFW) यांच्या आस्थापनेवरील विविध सल्लागार पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल द्वारे किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदाच्या एकूण ५ जागा
वरिष्ठ तांत्रिक सल्लागार, सल्लागार तांत्रिक आणि सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर  २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, कक्ष. क्रमांक ५०८-डी, निर्माण भवन, नवी दिल्ली, पिनकोड- ११००११

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.