नाशिक आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदाच्या एकूण १६ जागा

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) मंडळ नाशिक/ नागपूर यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता (स्थापत्य) आणि स्थापत्य अभियांत्रिकी पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहीत नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 


Comments are closed.