सीमा रस्ते संघटना अंतर्गत अभियंता दलात विविध पदांच्या एकूण ३३७ जागा

पुणे येथे सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत सामान्य आरक्षण अभियंता दलाच्या आस्थापनेवर ड्राफ्ट्समन, हिंदी टायपिस्ट, पर्यवेक्षक स्टोअर्स, रेडिओ मेकॅनिक, प्रयोगशाळा सहाय्यक, वेल्डर, बहु कौशल कामगार (चिनाई) आणि बहुकार्य कामगार (मेस वेटर) पदांच्या एकूण ३३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यात अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    अधिकृत संकेतस्थळ

 


Comments are closed.