एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ३०० जागा

भारतीय जीवन विमा मंडळ अधिनस्त असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर सहाय्यक/ सहकारी/ सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.