स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या एकूण १३५० जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ संवर्धन सहाय्यक, लोहार, मदतनीस, प्रूप रीडर, वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स), चालक, शिंपी, प्रयोगशाळा सहाय्य्क, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, जनरेटर चालक, संशोधन सहाय्यक, महिला कॅडेट इन्स्ट्रक्टर, कनिष्ठ भौगोलिक सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ प्राणीशास्त्र सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्राथमिक शिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लायब्ररी सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, निरीक्षक (अतांत्रिक), कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ शिक्षक, संरक्षण सहाय्यक, बगीचा कामगार, वरिष्ठ संरक्षण सहाय्यक, फील्ड अटेंडंट, ऑफिस अटेंडंट, संशोधन सहाय्यक, लेखापाल, तांत्रिक ऑपरेटर, मेकॅनिक, डेटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ठ अभियंता, वैद्यकीय सहाय्यक, महिला मेडिकल सहाय्यक आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण १३५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.