अमरावती येथील आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या एकूण ४ जागा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
सर्टीफायर, सत्यापक आणि अनुवादक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पी.एच.डी. किंवा पदवीधारक किंवा पदव्युत्तर अर्हता धारक असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक २१ जानेवारी २०२० रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धरणी, जि. अमरावती.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.