मुंबई येथील महाराष्ट्र रेल्वेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २९ जागा 

महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
उपमहाव्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक / वरिष्ठ कार्यकारी / कार्यकारी / साइट अभियंता, जनरल मॅनेजर (सिव्हिल), डेप्युटी जनरल मॅनेजर / सिनियर मॅनेजर (सिव्हिल), मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, दुसरा मजला, हॉचेस्ट हाऊस, नरिमन पॉईंट, मुंबई, पिनकोड-४०००२१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा - अर्ज नमुना

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter