मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण ११ जागा
टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
कन्नड भाषिक समुपदेशक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, वरिष्ठ सॉफ्टवेअर विकसक, कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम व एम आणि ई अधिकारी, सल्लागार, वरिष्ठ लेखा कार्यकारी, सल्लागार, यंत्रणा प्रशासक आणि तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२, १५, १९ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन ई-मेल अर्ज करता येईल.
अर्ज सादर करण्याचास ई-मेल पत्ता – icallhelpline@gmail.com (समुपदेशक), recruit-itsmc@tiss.edu (वरिष्ठ सॉफ्टवेअर विकसक), tissaesdii@gmail.com (कार्यक्रम अधिकारी), hr.sakshamp@gmail.com (प्रोग्राम आणि एम अँड ई अधिकारी), applytorusa@gmail.com (सल्लागार), cc-recruit@tiss.edu (सिस्टम प्रशासक आणि तांत्रिक सहाय्यक)
मुलाखतीची तारीख – दिनांक १४ आणि २० फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – कार्यक्रम अधिकारी पदाकरिता – टाटा सामाजिक विज्ञान संस्था, एम.एस. गोरे इमारत, १० वा मजला, खोली क्र. १००९, नवीन परिसर आणि समुपदेशक पदांकरिता – ओल्ड कॉन्फरन्स हॉल अंतर्गत प्रशिक्षण हॉल, साक्षम (ग्लोबल फंड प्रोजेक्ट), टीआयएसएस मुख्य (जुना) कॅम्पस, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, सायन-ट्रॉम्बे रोड, देवनार बस डेपोच्या समोर, देवनार, मुंबई, पिनकोड-४०००८८
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.