भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ/ वैयक्तिक सहाय्यक पदांच्या ५८ जागा
भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक सहाय्यक पदांच्या रिक्त असलेल्या ५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2४ ऑक्टोबर २०१९ आहे.
विविध सहाय्यक पदांच्या एकूण ५८ जागा
वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, वैयक्तिक सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली असावी..
वेतनश्रेणी – उमेदवाराला वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक पदासाठी ४७,६००/- रुपये व वैयक्तिक सहाय्यक पदासाठी ४४,९००/- रुपये प्रतिमाह मानधन मिळेल.
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३००/- रुपये व अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता १५०/- रुपये आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक पदाकरिता ३२ वर्ष तसेच वैयक्तिक सहाय्यक पदाकरिता २७ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 2४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.