गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
कार्यक्रम समन्वयक, वैज्ञानिक अधिकारी (I), वैज्ञानिक अधिकारी (II) आणि कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (II) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज करता येईल.
मुलाखतीची तारीख – दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग (आरजीएसटीसी), तिसरा मजला, नवीन ग्रंथालय इमारत, विशेश्वराय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) नागपूर,पिनकोड-४४०००१
हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.