भारतीय रेल्वेच्या दक्षिण (चेन्नई) विभागात वैद्यकीय पदांच्या एकूण ३२ जागा

भारतीय दक्षिण रेल्वेच्या दक्षिण (चेन्नई) विभागाच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२  जागा
इंटिरिव्हिस्ट, डायग्नोस्टिक रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन आणि जीडीएमओ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ७५,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Rana Chavan says

    Your mail not available

    1. NMK says

Comments are closed.