लातूर येथील महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या एकूण २५ जागा

लातूर येथील महाराष्ट्र नागरी सहकारी बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील स्वतः किंवा पोस्टाने अथवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
सहाय्यक शाखा व्यवस्थापक, आयटी अधिकारी, विपणन, फील्ड असोसिएट्स आणि व्यवसाय प्रतिनिधी (एजंट) पदांच्या  जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा. अध्यक्ष/ कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय, कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर, पिनकोड– ४१३५१२

अर्ज पाठविण्याचा ई-मेल – [email protected]

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.