चिपळूण येथील द सोशल रिफॉर्म्स मध्ये संशोधन सहाय्यक पदांच्या ५० जागा

चिपळूण येथील द सोशल रिफॉर्म्स या सामाजिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या आस्थापनेवरील संशोधन सहाय्यक पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

संशोधन सहाय्यक पदांच्या ५० जागा
निवड यादी २५ जागा आणि प्रतीक्षा यादी २५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संवैधानिक विद्यापीठातून कोणतीही पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

(प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});