भारतीय सैन्य दलात महिला पोलीस (जनरल ड्युटी) पदांच्या एकूण १०० जागा

भारतीय सेना दल यांच्या आस्थापनेवरील महिला पोलीस (सामान्य सैनिक) पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या महिला उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सैनिक पदांच्या एकूण १०० जागा
महिला पोलीस (सामान्य सैनिक) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार महिला आणि किमान इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २० जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.