स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५८ जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ५८ जागा 
व्यवस्थापक, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक विश्लेषक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा शुल्क – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५० /- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.