इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २४२ जागा

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंडियन स्कूल ऑफ मायन्स), धनबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची/ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अनुक्रमे ११ नोव्हेंबर २०१९ आणि ४ डिसेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण २४२ जागा
उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता,  कनिष्ठ सुपरिटेन्डेंट, कनिष्ठ तांत्रिक, परिचारिका, कनिष्ठ सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००० /- रुपये आहे तसेच राखीव उमेदवारांसाठी ५०० /- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ, सहाय्यक अभियंता पदांकरिता दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक असून उर्वरित सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता,  कनिष्ठ सुपरिटेन्डेंट, कनिष्ठ तांत्रिक, कर्मचारी परिचारिका, कनिष्ठ सहाय्यक पदांकरिता ४ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (इंडियन स्कूल ऑफ मायन्स), धनबाद झारखंड – ८२६ ००४

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.