स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक वर्गीय परीक्षा तात्पुरती प्रतीक्षा यादी उपलब्ध

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदांच्या भरतीसाठी १० ऑगस्ट व २०२० आणि २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या लिपिक वर्गीय परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तात्पुरती प्रतीक्षा यादी खाली दिलेल्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

येथे निकाल पाहा

 

 


Comments are closed.