सोलापूर येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत अर्धवेळ तज्ञ पदांच्या ५ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विशेतज्ञ (अर्धवेळ) पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विशेतज्ञ (अर्धवेळ) पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ आणि २९ सप्टेंबर २०२० रोजी  मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, एमएच-ईएसआय सोसायटी, हितगी रोड, सोलापूर

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.