पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात विविध पदाच्या एकूण २६ जागा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या आस्थापनेवरील उपकुलसचिव, सहायक कुलसचिव, सहायक वित्त अधिकारी, कक्ष अधिकारी (सर्वसाधारण) आणि कक्ष अधिकारी (लेखा), पदाच्या एकूण 26 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.