पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात विविध पदाच्या एकूण ६ जागा

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील यंत्रणा विश्लेषक, संगणक तज्ञ, सहायक प्राध्यापक आणि शिक्षक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २१ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.