राज्य महसूल व वन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
सहाय्यक संचालक आणि संशोधन अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ई-मेल करण्याचा पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारिख – दिनांक १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.