धुळे येथील सार्वजनिक बांधकाम मंडळात विविध पदांच्या एकूण ५ जागा

सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक, वाहन चालक, शिपाई आणि स्वच्छक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे, बांधकाम भवन, जिल्हा रुग्णालयासमोर, साक्री रोड, धुळे, पिनकोड-४२४००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});