कोल्हापूर येथील स्टेशन कॅन्टीन मध्ये माजी सैनिकांसाठी विविध पदांच्या २० जागा

स्टेशन कॅन्टीन, विद्यापीठ रोड, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या माजी सैनिक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, रोखपाल, बिलिंग लिपिक, सेल्समन/ मदतनीस, पहारेकरी आणि सफाईवाला पदांच्या जागा

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२० रोजी ६० वर्षापेक्षा कमी असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपाध्यक्ष, स्टेशन कॅन्टीन, कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ रस्ता, टेंबलाई टेकडीजवळ, ता. करवीर, जि. कोल्हापूर, पिनकोड-४१६००४ (महाराष्ट्र)

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ मार्च २०२० रोजी मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचा पत्ता – स्टेशन कॅन्टीन, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.