पुसद अर्बन को-ऑप बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४ जागा

दि पुसद अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, पुसद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
मुख्य कार्यकरी अधिकारी, उपमुख्य कार्यकरी अधिकारी, सरव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वसुली व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक, कर्ज व्यवस्थापक, तपासणी व्यवस्थापक, लेखा व्यवस्थापक, प्रशासन व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि सहायक वसुली व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ एप्रिल २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

# डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

# बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये विविध पदांच्या ५१३ जागा

# बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमूना

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.