भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा

भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवस्थापक पदांच्या एकूण ९ जागा
व्यवस्थापक, वरिष्ठ विशेष कार्यकारी आणि वरिष्ठ कार्यकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

# बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये विविध पदांच्या ५१३ जागा

# बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.