भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळात सामग्री कार्यकारी पदांच्या ७ जागा

भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळ यांच्या आस्थापनेवरील दूरदर्शन बातम्या (डी.डी. न्यूज) करिता सामग्री कार्यकारी पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज  मागविण्यात येत आहेत.

सामग्री कार्यकारी पदांच्या एकूण ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीडी न्यूज, रूम क्रमांक 413, दूरदर्शन भवन, टाॅवर बी, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली – ११०००१

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक २० जुलै २०२० पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.