मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १५ जागा 

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या 15  जागा
पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी आणि निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  6  जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज  सादर करण्याचा  ई-मेल पत्ता[email protected]

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ ते 1०  जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.