निवृती निधी व विकास प्राधिकरणात सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या १४ जागा

निवृती निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA), नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या १४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक १६ सप्टेंबर २०२१  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.