डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे विविध पदाच्या ०६ जागा

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक  २९, ३० जुलै २०१९ आणि ७ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी. एससी/ एम. एससी, पीएच.डी/ कृषी डिप्लोमा/ एमबीए अर्हता धारक असावा.

नोकरीचे ठिकाण – अकोला

मुलाखत तारीख – २९, ३० जुलै आणि ७ ऑगस्ट २०१९ आहे.

मुलाखतीचा पत्ता – यंग प्रोफेशनल, सीनियर रिसर्च फेलो, प्रकल्प सहाय्यक / यंग प्रोफेशनल -I पदांकरिता वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, कॉटन रिसर्च युनिटचे कार्यालय, डॉ पी.डी.के.वी., अकोला आणि सिनिअर रिसर्च फेलो (अत्यंत कुशल कामगार) पदांकरिता असोसिएशन डीन ऑफिस, अँग्री कॉलेज. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. तसेच अतिथी संकाय पदांकरिता अग्री बिझिनेस मॅनेजमेंट स्कूल, फर्स्ट फ्लोर, ऍग्रोनोमी सेक्शन, कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर कॅम्पस, नागपूर होतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


 

Comments are closed.