गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या एकूण ११९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदांनुसार अर्हता धारक असावा. (मूळ जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षा दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारासांठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – गडचिरोली जिल्हा

अर्ज सादर करण्याचे ठिकाण – वेगवेगळे असल्यामुळे कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – ५ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा
अर्जाचा नमुना पाहा

 


 

Comments are closed.