नवी मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर संचालक पदाची १ जागा

नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील संचालक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.

  

वेतनश्रेणी – रु. ५०,०००/- आहे.

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑगस्ट २०१९ आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. उपआयुक्त , समाज विकास विभाग, नवी मुंबई, महानगरपालिका जुने मुख्यालय, बेलापूर भवन, पहिला मजला, सेक्टर ११, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

Comments are closed.

Visitor Hit Counter