देशातील विविध आयुध कारखान्यात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४८०५ जागा

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अधिनस्त आयुध फॅक्टरी बोर्ड अंतर्गत असलेल्या देशातील विविध आयुध कारखान्यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४८०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी  पदांच्या एकूण ४८०५ जागा
आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी ३२१० जागा आणि आयटीआय नसलेल्या उमेदवारांसाठी १५९५ जागा

शैक्षणिक पात्रता – आयटीआय न झालेल्या प्रशिक्षणार्थी पदांसाठी ५०% गुणांसह इय्य्ता दहावी तसेच आयटीआय झालेल्या प्रशिक्षणार्थी पदांसाठी इय्य्ता दहावीसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (एनसीव्हीटी/ एससीव्हीटी) पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता दहावीसह आयटीआय (सबंधित ट्रेड) उत्तीर्ण  असावा.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

सूचना -ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डिसेंबर 2019 च्या शेवटच्या आठवड्यात पोर्टल सुरु होणार आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

App डाऊनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});