नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १०० जागा
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) यांच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 100 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इंजिनियरिंग / तंत्रज्ञान / एएमआयई पदवीधारक असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.