मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८१९ जागा

मिरा-भाईंदर महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 819 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 819 जागा
भिषक, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय व्यवस्थापक, परिचारिका, प्रसाविका, क्ष-कीर तज्ञ, ई सी जि तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषध निर्माता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक 20 जून 2020  पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मिरा भाईंदर महानगरपालिका,  इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,भाईंदर पश्चिम, मिरा भाईंदर , ठाणे,  पिनकोड- ४०११०१

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.