रेल्वेच्या पश्चिम विभागात सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा 

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभाग यांच्या आस्थापनेवरील सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी धारक असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कायदेशीर संचालक कार्यालय, जगजीवन राम हॉस्पिटल, मराठा मंदिर मुंबई सेंट्रल, मुंबई , पिनकोड-४००००८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.