कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १० जागा

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम. बी. बी.एस. अथवा पदव्युत्तर पदविका/ पदवी किंवा एम.डी. आयुर्वेद अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ७० वर्षापेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीची वेळ – येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी दुपारी ३ वाजता मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.