भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागाच्या आस्थापनेवर डॉक्टर पदांच्या एकूण १५ जागा 

उत्तर रेल्वे यांच्या आस्थापनेवरील डॉक्टर (सीएमपी) पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

डॉक्टर (सीएमपी) पदांच्या १५ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – समिती हॉल (विहार), विभागीय रेल्वे व्यवस्थापक अधिकारी, राज्य प्रवेश मार्ग, कनॉट प्लेस, नवीन दिल्ली, पिनकोड-११००५५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर  करायला विसरू नका !!!

Comments are closed.