भारतीय रेल्वेच्या मध्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
वरिष्ठ लिपिक (आयएसए, एव्हीएस) आणि वरिष्ठ लिपिक (एएसव्ही, एए/ जेएए/ अकाउंट्स लिपिक/ एए/ जेएए/ ए/ सीएस) पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ आणि ७ एप्रिल २०२० पर्यत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – एए / जेएए / ए / सीएस लिपिक पदाकरिता पीएफए कार्यालयातील मुख्यालयातील विभाग, मुंबई सीएसएमटी आणि इतर पदाकरिता वरिष्ठ डीएफएम कार्यालयाचा प्रशासकीय विभाग, मुंबई सीएसएमटी

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा १

जाहिरात पाहा २

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.