भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १८ जागा
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या १८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस/ बीएएमएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – bncmc.cd@gmail.com
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.