टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४ जागा
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४ जागा
संशोधन सहयोगी, प्रशिक्षण अधिकारी आणि वरिष्ठ समुपदेशक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – icallhelpline@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३, २५, २८ आणि ३० डिसेंबर २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.