गोव्याच्या कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा

गोव्याच्या कला अकादमी संचलित कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स, गोवा यांच्या आस्थापनेवरील विजिटिंग फॅकल्टी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

विजिटिंग फॅकल्टी पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता  –  Kala Academy’s office at Adil Shah Palace (Old Secretariat Bldg.), Panaji (Goa)

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.