राष्ट्रीय केमिकल व फर्टीलायझर्स यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
अधिकारी (वैद्यकीय), पॅथॉलॉजी लॅब तंत्रज्ञ, रेडिओलॉजी/ एक्स-रे तंत्रज्ञ, अभियंता आणि अधिकारी (एचआरडी-सीएमडीसी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जुलै २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकात १०६७६ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

भारती विद्यापीठामध्ये  स्टाफ नर्स पदांच्या १६० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});