प्रश्नसंच १३३ निकाल : महादेवी देवणे, गायत्री उर्जेकर आणि युग जाधव अव्वल

नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फ़त घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (१३३) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत महादेवी देवणे, गायत्री उर्जेकर आणि युग जाधव यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन मध्ये स्थान मिळविले असून बाकीचे गुणवंत परीक्षार्थी खालील प्रमाणे आहेत.

Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१३३

maximum of 25 points
Pos.NameEntered onPointsResult
Table is loading
No data available

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Shashikant Gaikwad says

    खूप छान प्रश्नसंच आहे.

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});