राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७० जागा

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 170 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७० जागा
व्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून बांधकाम अभियांत्रिकी पदवी धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक 12 फेब्रुवारी २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑनलाइन अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख- दिनांक 26 मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.