भंडारा जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४ जागा

जिल्हा परिषद, भंडारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
लेखापाल, कनिष्ठ सहायक आणि परिचर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त आणि मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.

फीस – परीक्षा शुल्क ३००/- रुपये आहे.

मुलाखतीची तारीख – दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – विदर्भ हाउसिंग बोर्ड कॉलोनी, जिल्हा परिषद चौक, भंडारा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.