मुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा

मुंबई माझगाव डॉक यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या एकूण ४४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा
ड्राफ्ट्समॅन (यांत्रिक), इलेक्ट्रीशियन, फिटर, पाईप फिटर, संरचनात्मक फिटर, आयसीटीएसएम, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, सुतार, रीग्गर आणि वेल्डर

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण किंवा ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण किंवा ५०% गुणांसह आठवी उत्तीर्ण (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवार पास श्रेणी उत्तीर्ण असावा.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १५ ते १९ वर्ष किंवा १६ ते २१ वर्ष किंवा १४ ते १८ वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- आहे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०१९ आहे.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 



Comments are closed.