सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४५ जागा

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य आस्थापनेवरील  वैधकीय अधिकारी (गट- अ/ ब ) पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस. आणि  पदव्युत्तर पदवीधर असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५८ पेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर

मुलाखत तारीख –  १९ जुलै २०१९ आहे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

Comments are closed.