राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ११ जागा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ आस्थापनेवरील समन्वयक /वरिष्ठ शास्त्रज्ञ व विषय विशेषज्ञ या पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषीशास्त्रज्ञ/ कृषी डॉक्टरेट पदवीधर असावा.

नोकरीचे ठिकाण – राहुरी, जि. अहमदनगर.

अर्ज करण्याचे स्थळ – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि.अहमदनगर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा - अर्ज नमुना  अधिकृत वेबसाईट

Comments are closed.